LoveRomantic
मैत्री
September 03, 2022
"नव्या वाटांवर चालतांना दु:खही नविन मिळेल थोड्याश्या वाटचालीनंतर वेदनेशीही नात जुळेल"
निसर्गाला रंग हवा असतो ... फुलाला गंध हवा असतो ... माणूस हा एकटा कसा राहणार .... करणार ... त्यालाही मैत्रीच्या चंध हवा असतो ..........
रात्र नाही स्वप्न बदलते , दिवा नाही वाट बदलते , मनःत असू द्या नेहमी जिंकण्याची आशा , कारण नशीब बदलतो ना बदलतो , पण वेळ नक्कीच बदलते.
Social Plugin