😥😥😥😥😥😥😥😥😥
प्रेम ह्रदह्यातील एक भावना ..
कुणाला कललेली..
कुणाला कळून न कललेली...
कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली..
तर कुणी आयुष्यभर लपवलेली...
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली ....
तर कुणाची गंमत झालेली ...
कुणाची आयुष्य उभारणारी ...
तर कुणाला आयुष्यातून उठवणारी ...
फक्त एक भावना .

