Type Here to Get Search Results !

मैत्रीच्या एक सुंदर आठवण



💔आठवण 😒

 विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !

दिवस येतात जातात पण मन कुठंच लागत नाही !

पाऊस पडून गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळ होत नाही !

आठवण आली नाही अस कधी झालाच नाही !

आठवायला विसरावं लागतं विसरता मात्र आलंच नाही ..........

😞😞😞😞😞

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad