तू हि माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं !!!
स्वप्नानातल्या स्वप्नातही तुला फक्त माझंच स्वप्न पडावं !!!
गर्दीतही तुला माझ्याविना एकटेपणाने छळावं !!!
तुही माझ्यासाठी कधातरी ....... खूप खूप रडावं !!!
कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाचं शब्दांनी कमी पडावं !!!
कंटाळून शेवटही तू माझ चित्र रेखाटावं
चित्र पूर्ण होवूनही ..... तुला ते अर्धवटच वाटावं!!!
मरणही असं .......... तुज्या मिठीत यावं
कि मरणानंतर हि ते मरण मला याद राहावं
सगळ आयुष्य माझ तू सुखानं असं भरावं
कि दुख:ला पण माझ्या आयुष्यात येतांना कोडं पडावं....

