Type Here to Get Search Results !

नशीब प्रेमाच्या, नाते विश्वासाच्या

 




तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याच प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच.
तशीच नाती असतात,
एकदा तुटली कि,
पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो.
म्हणून जोडलेली नाती आणि टेवलेला विश्वास नेहमी जपावा.
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच.
💔💔💔💔💔💔💔💔

Mr. Dilip Shedmake


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad