💕💕मैत्री 👭🌹
*************************
पानाच्या हालचाली साठी,
वारं हवं असतं...
मन जुळण्या साठी,
नातं हवं असतं.....
एक सुंदर नात्यासाठी,
विश्वास हवा असतो....
त्या विश्वासाची पहिली,
पायरी म्हणजे ?
**** " मैत्री " ****
मैत्रीचं नातं कसं,
जगावेगळं असतं....
रक्ताचं नसलं तरीही,
मोलाचं असतं.....
******************************

